Maharashtra Monsoon LIVE : अखेर मान्सून कोकणात दाखल ! महाराष्ट्रातील ह्या २७ जिल्ह्यांत दोन दिवसांत मुसळधार…
Maharashtra Monsoon LIVE : राज्यातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दीर्घकाळ प्रतीक्षा करायला लावलेला मान्सून आज महाराष्ट्रात वेंगुर्ल्यापर्यंत मान्सून दाखल झाला आहे, अशी माहिती आयएमडीने दिली आहे. नैऋत्य मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, संपूर्ण गोवा, कोकणचा काही भाग गोव्यासह वेंगुर्लापर्यंत आणि कर्नाटकच्या आणखी काही भागात आज पुढे सरकला असल्याचे आयएमडीतर्फे … Read more