Mumbai Monsoon Update : खुशखबर , ‘या’ दिवशी राज्यात येणार मान्सून , पुढील २ दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये धो धो पाऊस
Mumbai Monsoon Update : राज्यातील अनेक भागात सध्या कडक उन्हाळा पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक भागात उष्णतेची लाट आली आहे. यातच आता राज्यातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यात पुढील तीन दिवस ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानुसार 24 मे पर्यंत राज्यातील अनेक भागात गडगडाटासह … Read more