हिंगोलीचा पट्ठ्या ठरलाय आज सक्सेसफुल ! शेतीसाठी उच्चशिक्षित तरुणाने नोकरीवर ठेवलं तुळशीपत्र ; सुरू केली मशरूम शेती अन बनला लखपती
Mushroom Farming : सध्या देशात शेतकरी कुटुंबात दोन वर्ग उदयास येत आहेत. पहिला वर्ग उच्च शिक्षण घेऊन शहरातील झगमग दुनियेत नोकरी करून आपला संसाराचा गाडा चालवत आहेत तर दुसरा वर्ग उच्च शिक्षण घेऊनही, चांगली नोकरी असूनही शेती व्यवसायातचं आपलं करिअर घडवू पाहत आहेत. आज आपण अशा एका शेतकरी पुत्राची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने उच्चशिक्षित … Read more