महाराष्ट्र राज्य सरकारची मोठी घोषणा! राज्यातील ‘हा’ महामार्ग पुण्याला जोडला जाणार, तयार होणार नवा मार्ग, कसा असणार हा रोड

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : शिंदे सरकारने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीमधील नागरिकांसाठी अर्थातच पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी घोषणा केली आहे. पुणेकरांचा प्रवास जलद व्हावा यासाठी समृद्धी महामार्ग पुण्याला जोडला जाणार आहे. याबाबतचा निर्णय सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात आला आहे. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार असून पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवास जलद होणार आहे. राज्य … Read more