महाराष्ट्र राज्य शासनाचा डोळे दिपवणारा मेगाप्रोजेक्ट ! राज्यात तयार होणार नवा सहापदरी मार्ग, 5 तासांचा प्रवास फक्त दीड तासात
Maharashtra New Highway : महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूर येथे नुकतेच संपन्न झाले. उपराजधानी पार पडलेल्या या हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाकडून वेगवेगळ्या प्रकल्पांबाबत माहिती देण्यात आली. दरम्यान आज आपण राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या अशाच एका मेगा प्रोजेक्ट बाबत माहिती पाहणार आहोत. हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाने पायाभूत विकासाला नवी दिशा देणारा एका … Read more