मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वे मार्गावर तयार होणार 3 नवीन रेल्वे स्थानक
Maharashtra New Railway Station : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. राज्यातील एका महत्त्वाच्या रेल्वे मार्गावर तीन नवीन रेल्वे स्थानक तयार करण्यात येणार आहेत आणि यामुळे दोन महत्त्वाच्या महानगरांमधील प्रवास वेगवान होणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. या … Read more