महाराष्ट्राच्या शिरेपेचात पुन्हा एक मानाचा तुरा ! भारताच्या सरन्यायाधीश पदी पुन्हा एकदा महाराष्ट्रीयन, बी.आर. गवई बनणार नवीन CJI

Maharashtra News : भारताचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा एक महाराष्ट्रीयन बनणार ! महाराष्ट्रासाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची आणि अभिमानाची बातमी समोर येत आहे. देशाचे पुढील CJI हे सुद्धा महाराष्ट्रीयन राहणार आहेत. खरेतर, भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना मे 2025 मध्ये निवृत्त होणार आहेत आणि त्या आधीच खन्ना यांनी पुढील सर न्यायाधीश पदासाठी एका महाराष्ट्रीयन व्यक्तीचे नाव … Read more