Maharashtra Onion Price : महाराष्ट्रातील ह्या बाजारसमितीत कांद्याला मिळाला सर्वात जास्त बाजारभाव !

Ahmednagar News

Maharashtra Onion Price : पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीत बुधवारी उन्हाळ कांद्याला हंगामातील सर्वोच्च ३ हजार ९६० रुपये दर मिळाला. आवक घटल्याने दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. बाजार समितीत दिवसभरात १३ हजार ५०० क्विंटल कांद्याची आवक झाली. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारल्याने आणि त्यानंतर विविध मागण्यांसाठी व्यापाऱ्यांनी दोन आठवड्यांपूर्वी संप पुकारल्याने … Read more