ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्यांसाठी फडणवीस सरकारचा महत्वाचा र्निणय ! सदस्यत्व रद्द होण्याचा धोका…

राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमधील राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना आता जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी लवकरच अध्यादेश जारी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत ही महत्त्वपूर्ण घोषणा झाली. सदस्यत्व रद्द झालेल्यांसाठी दिलासा … Read more