Mansoon 2022: पुढील 3 दिवस पावसाचे; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात धो-धो बरसणार पाऊस

Mansoon 2022 :देशात गेल्या दोन तीन दिवसांपासून वातावरणात मोठा बदल बघायला मिळतं आहे. देशात अनेक ठिकाणी आता मान्सूनपूर्व पावसाची (Pre Mansoon Rain) हजेरी देखील बघायला मिळतं आहे. आपल्या राज्यातही सध्या मान्सूनपूर्व पाऊस (Maharashtra Pre Mansoon Rain) कोसळणार असल्याचे वातावरण बघायला मिळत आहे. गत चार पाच दिवस पश्चिम महाराष्ट्रातील (Western Maharashtra) अनेक जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचे आगमन … Read more