पुणे, अहिल्यानगरमधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मध्य रेल्वे चालवणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कुठून कुठपर्यंत धावणार?
Maharashtra Railway : मध्य रेल्वेने सर्वसामान्य नागरिकांना एक मोठी भेट दिली आहे. मध्य रेल्वे कडून काही नव्या विशेष एक्सप्रेस ट्रेन ची घोषणा करण्यात आली आहे. खरे तर जुलै महिन्यात श्रीक्षेत्र पंढरपूर येथे वारकऱ्यांचा मेळा सजणार आहे. 6 जुलै रोजी पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्ताने वारकऱ्यांची मोठी गर्दी होईल. आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनासाठी वारकरी पंढरपूरला जाणार … Read more