स्वेटर काढा अन रेनकोट घाला ! नगरसहित महाराष्ट्रातील ‘या’ 13 जिल्ह्यात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा नवा अंदाज

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात ऐन हिवाळ्यात पावसाळ्यासारखा पाऊस सुरू झालाय. परवा कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये, काल सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात पावसाची नोंद करण्यात आली आहे. कोल्हापूरमध्ये पावसाची तीव्रता फारच अधिक पाहायला मिळाली. यामुळे शेतकरी बांधव पुन्हा एकदा चिंतेत सापडले आहेत. बिगर मोसमी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली … Read more