Maharashtra Rain Live updates : चार दिवस पावसाचे ! महाराष्ट्र, कोकणात मुसळधार

Maharashtra Havaman Alert

Maharashtra Rain Live updates : महाराष्ट्रात पाऊस सक्रिय झाला असून शुक्रवार, कोकण, मध्य महाराष्ट्र मुसळधार पाऊस पडला, तर मराठवाडा व विदर्भातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. दरम्यान, पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार, तर मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणात मान्सून सक्रिय आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत मुंबईत मुसळधार पाऊस पडला. येथे २६ … Read more