Maharashtra Sand Policy : अवैध वाळू उपशाला लगाम, महिनाभरात राज्यात सातशे वाळू डेपो सुरू होणार
Maharashtra Sand Policy : अवैध वाळू उपशाला लगाम घालण्यासाठी महसूल विभागाने नवीन वाळू धोरण अंमलात आणले. त्यामुळे जनतेला माफक दरात घरपोच वाळू मिळणार आहे. वाळू तस्करीला लगाम लावण्याबरोबरच गुंडगिरी मोडीत काढली जाणार आहे. राज्यात ७०० वाळू डेपो सुरू करायचे असून त्यासाठी अधिकाऱ्यांना (दि.३१) जुलैचा अल्टिमेटम दिला आहे. ज्यांना जमणार नाही, त्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करणार असल्याचा … Read more