महाराष्ट्रातील सर्वच शाळांना ऑगस्ट महिन्यातील 15, 16 आणि 17 तारखेला सुट्टी राहणार ! कारण काय ?

Maharashtra Schools

Maharashtra Schools : ऑगस्ट महिना सुरू होण्याआधीच राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना पुढील ऑगस्ट महिन्यात अनेक दिवस सुट्ट्या राहणार आहेत. खरंतर महाराष्ट्रात श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. श्रावण हा महिना अध्यात्मिक साधनेचा काळ असतो. हा असा महिना आहे ज्या महिन्यात सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होते. … Read more

पुढील वर्षी दहावी आणि बारावीला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी !

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर होऊन आता बऱ्याच दिवस उलटले आहेत आणि विद्यार्थी आता पुढील वर्गात गेले आहेत. बारावीनंतर बऱ्याचश्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग आणि इतर व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे. तर काही विद्यार्थ्यांनी BA, बीकॉम, बीएससी सारख्या अभ्यासक्रमांना प्राधान्य दाखवले आहे. … Read more

महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘ही’ प्रलंबित मागणी अखेर पूर्ण

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे राज्यातील खाजगी विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबाबत. खरंतर राज्यातील खाजगी विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या वर्षी 70 दिवसाहून अधिक काळ वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केली होती. … Read more

महाराष्ट्रातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! नवीन वेळापत्रक जाहीर, पहा…

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय नाशिक यांच्यामार्फत एक महत्त्वाचे परिपत्रक नुकतेच निर्गमित करण्यात आले असून या परिपत्रकात राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2025 – 26 मध्ये किती दिवस सुट्ट्या राहणार ? याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. … Read more

महाराष्ट्रातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, कधी होणार एक्झाम? पहा…

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यानुसार, महाराष्ट्र राज्यातील सर्वच शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या दुसरी ते आठवी इयत्तेच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांमध्ये घेतल्या जाणार आहेत. या तीन चाचण्यांपैकी पहिली पायाभूत … Read more

महाराष्ट्र राज्यातील ‘या’ शेकडो शाळांना 23 ऑगस्ट 2025 पर्यंत सुट्टी जाहीर ! तुमच्या शाळा सुरू राहणार की बंद ? वाचा…

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी अधिक खास ठरणार आहे. ती म्हणजे राज्यातील काही झेडपीच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या शाळांना तब्बल दीड महिना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. खरंतर, गेल्या काही दिवसापासून … Read more

महाराष्ट्रातील शाळा 8 आणि 9 जुलैला खरंच बंद राहणार का ? शिक्षण विभागाचा नवीन शासन आदेश जारी ! शिक्षण विभागाने काय सांगितले ?

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये आणि प्रसार माध्यमांमध्ये मंगळवारी आणि बुधवारी म्हणजेच उद्या आणि परवा राज्यातील सर्वच शाळा बंद राहणार अशा बातम्या वेगाने व्हायरल होत आहेत. पण खरंच उद्या आणि परवा राज्यातील शाळा बंद राहणार का ? … Read more

विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी ; 8 आणि 9 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील सर्वच शाळा बंद राहणार ! शाळा बंद असण्याचे कारण पहा…..

Maharashtra Schools

Maharashtra Schools : शालेय विद्यार्थ्यांना आज रविवार तसेच आषाढी एकादशी निमित्ताने सुट्टी आहे आणि आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना दोन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. उद्याचा दिवस विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागणार आहे आणि त्यानंतर आठ आणि नऊ तारखेला शाळेला सुट्टी राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना आठ आणि नऊ जुलै 2025 रोजी राज्यातील शिक्षकांनी आणि शिक्षकेतर … Read more

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 8 व 9 जुलै 2025 रोजी राज्यातील सर्वच शाळा बंद राहणार, कारण काय ?

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक अगदीच महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील सर्वच शाळा आठ आणि नऊ जुलै 2025 रोजी बंद राहणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान आता आपण राज्यातील सर्वच शाळा या दोन दिवशी का बर बंद राहतील? … Read more

महाराष्ट्रातील ‘ह्या’ 18 हजार शाळा बंद केल्या जाणार ? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मोठी माहिती

Maharashtra Schools

Maharashtra Schools :  गेल्या महिन्यात अर्थातच जून महिन्याचे क्षणिक वर्ष 2025 – 26 ची सुरुवात झाली. 15 जून 2025 पासून नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवात झाली आहे. दरम्यान या नव्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रातील अनेक शाळांमधील पटसंख्या कमी झाली आहे. काही शाळांमधील पटसंख्या वीस पेक्षा कमी आहे आणि यामुळे या कमी पटसंख्येच्या शाळा आता बंद केल्या जाणार … Read more

पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! शैक्षणिक वर्ष 2025 – 26 मधील सुट्ट्यांची यादी जाहीर, कोणत्या महिन्यात किती सुट्ट्या ?

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष 2025 – 26 मधील सुट्ट्यांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. या यादीनुसार या शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळांना एकूण 128 दिवस सुट्ट्या राहणार आहे. यामध्ये 52 रविवार आणि इतर 76 सुट्ट्या राहणार आहेत. इतर … Read more

महाराष्ट्रातील ‘ह्या’ शाळेची जगातील टॉप 10 शाळांमध्ये निवड ! महाराष्ट्राच्या शिरेपेच्यात मानाचा तुरा

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा नुकत्याच काही दिवसांपूर्वी सुरू झाल्या आहेत. राज्य बोर्डाच्या शाळा 16 जून 2025 पासून सुरू झाल्या आहेत. अशातच महाराष्ट्रातील एका शाळेची जगातील टॉप 10 शाळांमध्ये निवड करण्यात आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ब्रिटनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जगातील सर्वोत्तम शाळा पुरस्कार 2025 स्पर्धेत महाराष्ट्रातील एका शाळेने टॉप 10 … Read more

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी धक्कादायक बातमी! राज्यातील 7 हजार शाळा बंद पडण्याच्या मार्गावर, कारण काय ?

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. खरंतर, गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील मराठी शाळा संकटात आल्या आहेत. राज्यातील मराठी शाळांचे अस्तित्व दिवसेंदिवस धोक्यात येत चालले आहे आणि ही बाब मराठी अस्मितेसाठी मोठी धोक्याची घंटा बनत चालली आहे. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना आता इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकवले जात आहे. पालक आपल्या … Read more

महाराष्ट्रातील सर्वच शाळांना लागू होणार नवीन वेळापत्रक ! शैक्षणिक वर्ष 2025 – 26 चे सुधारित वेळापत्रक जाहीर ! शासन GR पहा

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या स्थितीला 5 ऑक्टोबर 2017 च्या शासन परिपत्रकानुसार पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विषयावर तासिका विभागणी लागू आहे. पण 16 / 4 / 2025 रोजी च्या शासन निर्णयानुसार राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण म्हणजेच … Read more

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील ‘या’ शाळेला कुलूप ! शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

Maharashtra Schools

Maharashtra Schools : आज नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात. शैक्षणिक वर्ष 2025 – 26 चा आज पहिला दिवस. महाराष्ट्रातील तब्बल 25 जिल्ह्यांमधील शाळा आजपासून पुन्हा सुरू झाल्या आहेत. उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या अर्थातच 2025 – 26 या शैक्षणिक वर्षाचा आज पहिलाच दिवस होता आणि आज राज्यभरातील शाळा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. विदर्भ वगळता … Read more

मोठी बातमी ! पुणे जिल्ह्यात चक्क 46 शाळा अनधिकृत, ‘या’ शाळांमध्ये आपल्या मुलांचे ॲडमिशन करू नका, पहा यादी

Maharashtra Schools

Maharashtra Schools : आज पासून महाराष्ट्र राज्य बोर्डाचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. विदर्भ विभागातील जिल्हे वगळता राज्यातील इतर 25 जिल्ह्यांमध्ये आजपासून शैक्षणिक वर्ष 2025 – 26 ची सुरुवात झाली असून आज विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील अनेक अनाधिकृत शाळांच्या माध्यमातून … Read more

महाराष्ट्रातील शाळा नेमक्या कधीपासून सुरू होणार ? अखेरकार शिक्षण विभागाकडून अधिकृत तारीख जाहीर!

Maharashtra Schools

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांची घंटा कधी वाजणार ? या प्रश्नाचे उत्तर अखेरकार शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे. खरे तर गेला काही दिवसांपासून विद्यार्थी आणि पालक महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा कधीपासून सुरू होणार हा प्रश्न उपस्थित करत आहेत. 9 जून रोजी सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्यात आल्यात आणि त्यानंतर राज्य बोर्डाची शाळेची घंटा … Read more

महाराष्ट्रातील शाळा कधी सुरू होणार ? 16 जून की 23 जून ? समोर आली मोठी अपडेट

Maharashtra Schools

Maharashtra Schools : सध्या विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु आहेत. जून महिना सुरू झाला की विद्यार्थ्यांकडून शाळा कधी सुरू होणार अशी विचारणा सुरू होती. आज जून महिन्याची 11 तारीख उजाडली आहे यामुळे आता विद्यार्थ्यांकडून राज्यातील शाळांच्या घंटा कधी वाजणार असा सवाल उपस्थित केला जातोय. खरेतर, या वर्षाच्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जून 2025 पासून होणारा … Read more