राज्य कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी ! शिंदे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, थेट पगारात होणार…
State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. खरं पाहता राज्य शासकीय सेवेतील विविध संवर्गातील राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या वेतनातील जी काही तफावत होती ती दूर करण्यासाठी राज्य…