16 जून पासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रातील शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार ?
Maharashtra Schools : सध्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्यामुळे काही विद्यार्थी उन्हाळी सुट्ट्या एन्जॉय करत आहेत आणि काही विद्यार्थी अतिरिक्त क्लासेस लावून पुढील वर्गासाठी तयारी करत आहे. दरम्यान विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सीबीएससी बोर्डाच्या शाळा 9 जून पासून सुरु होणार आहेत तर महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा 16 जून पासून सुरू होतील. … Read more