महाराष्ट्रातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मिळणार ‘या’ वस्तू

Maharashtra Schools

Maharashtra Schools : राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे राज्य शासनाच्या मोफत गणवेश वाटप योजनेबाबत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेअंतर्गत शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जाणार असून यासाठी आता आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील मोफत … Read more

महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी नवा नियम जाहीर ! बीएड झालेल्या शिक्षकांसाठी महत्वाची अपडेट

Maharashtra Schools

Maharashtra Schools : शिक्षकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. जर तुमच्याही घरात कोणी प्राथमिक शाळेतील शिक्षक असतील तर किंवा तुम्ही स्वतः प्राथमिक शाळेत शिकवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक महत्त्वाची राहणार आहे. ती म्हणजे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशनकडून … Read more

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शाळा तासाभराआधीच सोडल्या जाणार, यात तुमची पण शाळा आहे का ? वाचा….

Maharashtra Schools

Maharashtra Schools : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर सारख्या जिल्ह्यांमध्ये तर तापमानाने नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी तापमान 40° च्या पुढे गेले आहेत. उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा किंबहुना पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा अशीच स्थिती आहे. यामुळे मात्र शाळकरी विद्यार्थ्यांना सर्वाधिक … Read more

राज्यातील सर्व शाळांची झाडाझडती होणार!, या तारखेपासून राबवली जाणार तपासणी मोहिम

शिक्षण हे प्रत्येक समाजाच्या प्रगतीचा पाया आहे, आणि हा पाया मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील सुविधांचा आढावा घेण्यासाठी ११ एप्रिल ते १५ मे २०२५ दरम्यान व्यापक तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेचा उद्देश शाळांमधील भौतिक आणि शैक्षणिक सुविधांचा तपशीलवार अभ्यास करून त्यातील त्रुटी दूर करणे … Read more

शिक्षकांच्याबाबत सरकारचा आणखी एक मोठा निर्णय ! विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार विपरीत परिणाम, वाचा….

Maharashtra Schools

Maharashtra Schools : शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक अगदीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या शिक्षकांकडे विविध अशैक्षणिक कामे सोपवण्यात आली आहेत. अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांकडे चांगले लक्ष देता येत नाही. अशा अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा विपरीत परिणाम होतोय. अशातच आता पुन्हा एकदा शिक्षकांकडे एका नव्या अशैक्षणिक कामाची जबाबदारी सोपविण्यात आली असून यामुळे … Read more

आजपासून शाळांमधील चित्र बदलणार ? राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट

Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शाळांमध्ये शिपाई  हे विद्यार्थी, शिक्षक आणि शालेय प्रशासन यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा मानले जातात. शाळेच्या सुरक्षिततेपासून ते शिस्त आणि दैनंदिन कामकाजापर्यंत शिपायांचा मोठा वाटा आहे. विद्यार्थ्यांशी त्यांचा थेट संपर्क असतो, आणि अनेकदा ते विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक किंवा विश्वासू व्यक्ती बनतात. मात्र, अलीकडेच महाराष्ट्र सरकारने शाळांमधील कायमस्वरूपी शिपाई पदे रद्द करून केवळ कंत्राटी तत्त्वावर … Read more

Maharashtra Schools : कोरोना वाढतोय, शाळांचं काय होणार? शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं…

Maharashtra Schools : एककीडे मोठ्या शहरांसह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असताना शाळा सुरू होण्याचा दिवसही जवळ आला आहे. पूर्वीच्या लाटांमध्ये सर्वाधिक गोंधळ शिक्षणाचा उडाला होता. १३ जूनपासून राज्यातील शाळा सुरू होत आहेत. त्यामुळे आता शाळांसंबंधी काय निर्णय घेतला जातो, याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे. यासंबंधी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी … Read more