शिंदे सरकारचा नवीन फंडा ! आता शिक्षकांची बदली होणार नाही? एकाच शाळेत तळ ठोकून बसावं लागणार; दीपक केसरकर म्हणतात…..

Maharashtra Shikshak Badali 2023

Maharashtra Shikshak Badali 2023 : जिल्हा परिषदेतील शिक्षकांसंदर्भात एक मोठ अपडेट हाती आलं आहे. हे अपडेट आहे शिक्षकांच्या बदली संदर्भात. खरं पाहता गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या बदल्या रखडलेल्या आहेत. मध्यंतरी दोन वर्ष कोरोनामुळे आणि आता नवीन ऑनलाइन सॉफ्टवेअर मुळे शिक्षकांच्या बदल्या होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे राज्यातील अनेक शिक्षकांच्या माध्यमातून बदल्या लवकरात-लवकर … Read more