दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ तारखेला दुपारी एक वाजता जाहीर होणार निकाल, ‘त्या’ 5 वेबसाईटवर पाहता येणार Result

Maharashtra SSC Result

Maharashtra SSC Result : मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा घेतल्या गेल्या होत्या. यंदा दहावीची परीक्षा लाखो विद्यार्थ्यांनी दिली आहे. दरम्यान या लाखो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दहावीचा निकाल कधी जाहीर होणार अशी विचारणा केली जात होती. आता मात्र या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची निकालाची आतुरता लवकरच संपणार आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाने निकालाची तारीख फायनल केली … Read more