शिंदे-फडणवीस सरकारचा एसटी तिकिटात 50% सवलतीचा निर्णय रद्द होणार? पहा काय आहे प्रकरण

Maharashtra Women St Half Ticket

Maharashtra ST Women Half Ticket : शिंदे-फडणवीस सरकारने आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात राज्यातील महिला, विद्यार्थी, कामगार, शेतमजूर, शेतकरी, कर्मचारी जवळपास सर्वच घटकातील व्यक्तींना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः या अर्थसंकल्पात महिलांसाठी वेगवेगळ्या योजनेच्या घोषणा करण्यात आले आहेत. यामध्ये मुलींसाठी लेक लाडकी योजना आणि महिलांसाठी एसटीच्या प्रवासात 50 टक्के तिकीट दरात सवलत देण्याची योजना यांचा समावेश … Read more