State Employee News : ब्रेकिंग ! राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन स्थगित; ‘हा’ झाला निर्णय, आज पासून कामसुरू

State Employee News

State Employee News : राज्यातील अकृषी विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी कामबंद आंदोलनाच हत्यार उपसलं होत. या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मात्र विद्यार्थी आणि शिक्षकांची मोठी हेळसांड होत होती. या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 20 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन छेडलं. तत्पूर्वी या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लांछणिक स्वरूपाचे आंदोलने केली होती. मात्र शासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष … Read more