मोठी बातमी ! ‘या’ महिन्यात होणार 30 हजार शिक्षकांची भरती; दीपक केसरकर यांची माहिती

shikshak bharati 2023

Shikshak Bharati 2023 : शिक्षक भरती संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे. 2017 पासून शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. कारण की आता महाराष्ट्रात लवकरच तीस हजार शिक्षकांची भरती होणार आहे. याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली आहे. मंत्री महोदय यांनी दिलेल्या माहितीनुसार, शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यात … Read more