आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी ! गुजरातमधील सुरतवरून महाराष्ट्रातील ‘या’ शहरासाठी सुरु होणार नवीन वंदे भारत एक्सप्रेस
Maharashtra Vande Bharat Express Latest Update : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आणि गुजरात राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी हाती आली आहे. ही बातमी आहे वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात. महाराष्ट्राला आणि गुजरातला आगामी काळात आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळणार असल्याची बातमी हाती येत आहे. सध्या देशात एकूण 65 वंदे भारत एक्सप्रेस … Read more