Panjabrao Dakh : मोठी बातमी! पंजाबरावांचा अंदाज ठरला खरा! आता सप्टेंबर मधला हवामान अंदाज आला समोर, वाचा काय म्हणताय डख
Panjabrao Dakh : जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर (Rain) राज्यातील अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे विदर्भात मोठी भीषण पूर परिस्थिती बघायला मिळाली होती. राज्यातील अनेक भागातील खरीप हंगामातील (Kharif Season) पिके त्यावेळी पाण्याखाली गेली होती आणि शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या पंधरवड्यात … Read more