भाजी खरेदी करण्यापूर्वी हे वाचा: ‘या’ महाराष्ट्रीयन भाजीला मिळतोय उच्चांकी दर…!

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :-  सध्या बाजारात भाजीपाला परत एकदा चांगला महाग होत चालला आहे. यात सर्वाधिक म्हणजे १७० रूपये प्रतिकिलो इतका उच्चांकी दर गवारीच्या शेंगाला मिळाला आहे. त्यापाठोपाठ शेवगा, दोडका, कारले, शिमला मिरची व हिरव्या मिरचीने देखील चांगलाच भाव खाल्ला आहे. सततचा पाऊस आणि त्यात झालेली अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान … Read more