Real Estate: पुण्यात स्वस्तात भाड्याने घर शोधत आहात का? ‘ही’ ठिकाणी ठरतील फायद्याचे! वाचा प्रति महिना घरभाडे दर

real estate in pune

Real Estate:- पुणे या शहराचा विचार केला तर हे एक वेगाने विकसित होणारे शहर असून महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये  शिक्षणाच्या निमित्ताने देशातील आणि राज्यातील कानाकोपऱ्यातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात. तसेच औद्योगीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे आणि हिंजवडी सारख्या ठिकाणी आयटी हब असल्याने नोकरीच्या निमित्ताने देखील अनेक जण राज्याच्या … Read more

Real Estate: पुणे शहराजवळ रियल इस्टेटमध्ये करायची गुंतवणूक तर पुरंदर विमानतळाजवळील ‘ही’ ठिकाणे ठरतील फायद्याचे, वाचा माहिती

real estate update in pune

Real Estate:- सध्या भारताचे रिअल इस्टेट क्षेत्र अधिक विकसित होत असून गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून देखील रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाते. रियल इस्टेट मधील गुंतवणुकीचे एकंदरीत स्वरूप बघितले तर भविष्यकाळातील विकास या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असते. आज ज्या ठिकाणी तुम्हाला गुंतवणूक करायचे असेल त्या ठिकाणी येणाऱ्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये कसा विकास होऊ … Read more