Panjabrao Dakh : मोठी बातमी! हवामानात अचानक झाला बदल! ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता, वाचा पंजाबरावांचा संपूर्ण अंदाज

panjabrao dakh news

Panjabrao Dakh : गेल्या दोन दिवसांपासून म्हणजेच गणरायाच्या आगमनाच्या दिवसापासून राज्यात पुन्हा एकदा वरुणराजाचे (Rain) आगमन झाले आहे. मित्रांनो खरे पाहता जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात राज्यात सर्वत्र पाऊस (Maharashtra Rain) होता. त्यामुळे राज्यात अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी खरीप हंगामातील (Kharif Season) पिकांची देखील मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आणि … Read more