Krishi Vidyapeeth Recruitment: महात्मा फुले कृषी विद्यापीठात नोकरी करण्याची सुवर्णसंधी! वाचा या भरतीची संपूर्ण माहिती

recruitment 2023

Krishi Vidyapeeth Recruitment:- कृषी क्षेत्राशी संबंधित असलेल्या अनेक महत्त्वपूर्ण संशोधने आणि विविध पिकांच्या अर्जदाराच्या वाणांच्या निर्मितीमध्ये देशातील प्रमुख कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन संस्था तसेच कृषी विज्ञान केंद्र यांचा मोलाचा वाटा आहे. शेतीच्या संबंधित अनेक शेतकऱ्यांच्या हिताचे संशोधन या विद्यापीठाच्या माध्यमातून पार पाडले जाते. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र मध्ये देखील काही महत्त्वाचे कृषी … Read more