महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण ? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे सूचक वक्तव्य, हायकमांडने जर……
Mahavikas Aaghadi CM Candidate : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले आहे. यामुळे महाविकास आघाडी आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी कडून जोरदार तयारी सुरू आहे. मात्र अद्याप महाविकास आघाडीने आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नेमका कोण असेल या संदर्भात भूमिका जाहीर केलेली नाही. मात्र महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट … Read more