बाहेर चर्चा शिवसेना फुटीची अन् सरकार कोसळण्याची, मंत्रिमंडळ बैठकीत मात्र…
Maharashtra news : राज्यातच नव्हे तर देशातील लोकांचे लक्ष महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर लागले आहे. शिवसेनेतील फुटीची आणि त्या अनुषंगाने महाविकास आघाडी सरकारचे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत सर्वाधिक चर्चा झाली ती कोरोना उपाय योजनांची आणि निर्णय घेतला तो २०२१ … Read more