महावितरणची शेतकऱ्यांसाठी मोठी ऑफर! ‘इतकं’ वीजबिल भरा आणि थकबाकी मुक्त व्हा, आधी सविस्तर माहिती वाचा
Mahavitaran Offer For Maharashtra Farmers : शेतकरी गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक कोंडीत सापडला आहे. विशेष म्हणजे नैसर्गिक संकटांचा सामना करून बळीराजा मोठ्या कष्टाने शेतमाल उत्पादित कतो मात्र त्यालाही बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना महावितरणचे वीज बिल वेळेवर भरणा होत नाही. मात्र शेतकऱ्यांकडून विज बिल भरले जात … Read more