महायुतीचे खाते वाटप जाहीर ; पहा कोणाला मिळाले कोणते खाते ! राधाकृष्ण विखे पाटलांसह नगर जिल्ह्याला….
Mahayuti Portfolio News : आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस. दरम्यान, सरकार स्थापन होऊन पंधरा दिवसांहून अधिक काळ उलटल्यानंतर आज अखेर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फडणवीस सरकारचे खाते वाटप कधी जाहीर होणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण आज फडणवीस सरकारचं खाते वाटप जाहीर झालंय. … Read more