Pune Bharti 2023 : महिला व बाल विकास विभागात भरती सुरु; 26 हजारापर्यंत मिळेल पगार !
Mahila Balvikas Vibhag Bharti 2023 : पुणेकरांनो नोकरीच्या शोधात आहात? जर होय, तर आज आम्ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी घेऊन आलो आहोत, राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागामध्ये सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत, जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे. वरील भरती अंतर्गत सुरक्षारक्षक, … Read more