Raj Thackeray : रात्री राज ठाकरे यांचा इशारा, आणि सकाळी मजारीवर हातोडा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त..
Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल रात्री मेळावा घेतला. यावेळी त्यांनी अनेक गोष्टी बोलून दाखवल्या आहेत. या सभेत त्यांनी माहीमच्या खाडीत अनधिकृत मजार बांधल्याचा दावा केला होता. त्यांनी यावेळी इशारा दिला होता. ही मजार महिन्याभरात न हटवल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही राज ठाकरे यांनी दिला होता. असे असताना दुसऱ्या दिवशीच … Read more