CNG vehicles : मस्तच! महिंद्राने लॉन्च केले 400km रेंज देणारे CNG वाहन; जाणून घ्या शक्तिशाली फीचर्स…
CNG vehicles : महिंद्राने (Mahindra) त्यांचे नवीन व्यावसायिक वाहन Jeeto Plus चे CNG CharSau हे लॉन्च (Launch) केले आहे. कंपनीचा दावा आहे की ते खूप कमी वापरामध्ये मजबूत मायलेज (Mileage) देईल. महिंद्रा जीतो प्लस सीएनजी चारसौची (Mahindra Jeeto Plus CNG Charsauchi) ड्रायव्हिंग रेंज 400 किमी आहे. हे 35.1 किमी/किलो मायलेजचा दावा करते. कंपनीने याची किंमत … Read more