Mahindra Car : अर्रर्र .. महिंद्राला मोठा झटका ! 72 हजारांची सूट देऊनही ग्राहक खरेदी करत नाही ‘ही’ कार ! जाणून घ्या सविस्तर माहिती
Mahindra Car : ऑगस्ट 2022 हे महिंद्रासाठी (Mahindra) उत्तम वर्ष ठरले आहे. कंपनीने वार्षिक 88% आणि मासिक वाढ 6% गाठली. या वाढीवरून हे स्पष्ट होते की लोक महिंद्राच्या एसयूव्हीला (Mahindra’s SUVs) पसंती देत आहेत. गेल्या महिन्यात बोलेरो (Bolero) हे महिंद्राचे सर्वाधिक विक्री होणारे वाहन होते. याशिवाय स्कॉर्पिओ, XUV700, XUV300 आणि Thar हे देखील लोकांच्या पसंतीस … Read more