Share Market : चांगली कमाई करून देणारा शेअर! आजच करा खरेदी; तज्ज्ञांचा सल्ला
Share Market : शेअर बाजारामध्ये तुम्ही थेट गुंतवणूक करता म्हणजे तुम्हाला काही कंपन्यांचे शेअर खरेदी करता येतात. तुम्ही खरेदी केलेल्या कंपन्यांचे शेअर वर चढले तर तुम्हाला थेट याचा फायदा मिळतो. परंतु, अनेक वेळा या शेअरची किंमत कमी होऊन तुम्हाला काही दिवसांतच खूप मोठा तोटाही होऊ शकतो. परंतु शेअर मार्केटमध्ये काही शेअर्स असे आहेत की ज्यांनी … Read more