Mahindra Price Hike : दिवाळीपूर्वी ग्राहकांना मोठा झटका! लोकप्रिय SUV बोलेरो महागली, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन किंमती

Mahindra

Mahindra Price Hike : जर तुम्ही महिंद्रा बोलेरो घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. कंपनीने या वाहनाच्या किमतीत 22,000 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. सणासुदीच्या आधीच कंपनीने किमतीत वाढ करून एकप्रकारे ग्राहकांची निराशा केली आहे. बोलेरो ही त्‍याच्‍या सेग्मेंटमध्‍ये बेस्ट सेलर आहे. विशेषत: लहान शहरे आणि खेड्यांमध्ये हे खूप आवडले जाणारे … Read more