Mahindra Scorpio New Model : महिंद्रा घेऊन येत आहे आणखी एक नवीन 7 आणि 9 सीटर स्कॉर्पिओ! असणार मजबूत वैशिष्ट्ये
Mahindra Scorpio New Model : महिंद्रा कंपनीच्या कार अगोदरपासूनच बाजारात धुमाकूळ घालत आहेत. तसेच सर्वाधिक खप होणारी महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ आता आणखी नवीन रूपात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीकडून स्कॉर्पिओचे नवीन मॉडेल सादर करण्यात आले होते. आता कंपनीकडून स्कॉर्पिओ 7 आणि 9 सीटर कार उपलब्ध करून दिली जाणार आहे. महिंद्रा कंपनीच्या कारला ग्राहकांकडून अधिक पसंती … Read more