Mahindra XUV700: महिंद्राने लॉन्च केली 83 कनेक्ट वैशिष्ट्ये असलेली एसयूव्ही! वाचा या कारची किंमत आणि जबरदस्त फीचर्स

mahindra suv 700

Mahindra XUV700:- भारतातील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांपैकी स्पोर्ट युटीलिटी वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने आपली प्रसिद्ध एसयूव्ही अपडेट केली असून ती लॉन्च केली आहे. या नवीन एसयुव्ही मध्ये आता अनेक बदल करण्यात आलेले असून त्यामध्ये अनेक नवीन फीचरचा समावेश करण्यात आला असून ती आता त्यासह अपडेट करण्यात आली आहे. त्यामुळे मागील मॉडेल पेक्षा ही … Read more