Mahindra SUV New Edition : महिंद्राच्या जबरदस्त SUV चे नवीन एडिशन लॉन्च होताच करणार धमाका, जाणून घ्या फीचर्स
Mahindra SUV New Edition : महिंद्राची (Mahindra) XUV300 कार लवकरच बाजारात लॉन्च होणार आहे. या कार मध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहेत. महिंद्रा कंपनी लवकरच SUV चे नवीन एडिशन लॉन्च करणार आहे. महिंद्राने भारतीय बाजारपेठेत एक नवीन SUV लॉन्च करण्याची अपेक्षा आहे आणि ती XUV300 चे नवीन मॉडेल असू शकते. Mahindra XUV300 … Read more