Mahindra Thar 5 Door : थार लव्हरसाठी मोठी बातमी ! ‘या’ दिवशी लाँच होणार महिंद्रा थार 5 डोअर ; जाणून घ्या सर्वकाही ..

Mahindra Thar 5 Door : आज भारतीय बाजारात महिंद्राने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मागच्या अनेक वर्षांपासून महिंद्रा भारतीय ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. सध्या काळात कंपनीच्या कार्स देखील ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहे. मात्र आता सर्वांना महिंद्राची लोकप्रिय कार महिंद्रा थारच्या 5 डोअर व्हर्जनची प्रतीक्षा आहे. तुम्ही देखील महिंद्रा थार … Read more