Mahindra Thar : सोडू नका अशी संधी! अवघ्या 4 लाखात खरेदी करा महिंद्रा थार, जाणून घ्या डिटेल्स
Mahindra Thar : भारतीय बाजारात महिंद्राच्या अनेक कार्स लाँच होत असतात. या कार्सना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. बाजारात थारला चांगली मागणी आहे. कंपनीने या कारमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स दिली आहेत. स्टायलिश लूक आणि डिझाइनमुळे अनेकांच्या पसंतीस ती उतरते. तुम्ही ती आता 4 लाखात खरेदी करू शकता. कसे ते जाणून घ्या. 2015 मॉडेल थार महिंद्रा … Read more