Electric Cars : सर्वात वेगवान कार चार्जर लाँच; आता .. मिनिटांत होणार कार चार्ज, जाणून घ्या डिटेल्स
Electric Cars : Kia India ने भारतातील (India’s) सर्वात वेगवान चार्जरचे (fastest charger) उद्घाटन केले आहे. गुरुग्राममधला (Gurugram) हा सर्वोत्तम वेगवान चार्जर आहे. 150 किलोवॅट-तास क्षमतेचा हा चार्जर केवळ 42 मिनिटांत इलेक्ट्रिक कार (electric car) 10-80 टक्के चार्ज करू शकतो, चला तर मग जाणून घेऊया त्याची वैशिष्ट्ये Kia India, देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या कार निर्मात्यांपैकी एक, … Read more