Mahindra XUV300 : लवकरच लॉन्च होणार महिंद्राची शानदार एसयूव्ही, मिळणार ‘हे’ खास फीचर; जाणून घ्या किंमत
Mahindra XUV300 : सध्या भारतीय बाजारात एसयूव्हीची मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आपली शानदार एसयूव्ही लाँच करत आहेत. बाजारातील हीच मागणी लक्षात घेता आता महिंद्रा कंपनी आपली नवीन एसयूव्ही लाँच करणार आहे. लवकरच महिंद्रा आपल्या परवडणाऱ्या SUV Mahindra XUV300 चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल देशांतर्गत बाजारामध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या ग्राहकांना या एसयूव्हीमध्ये एक … Read more