Mahindra Cars : महिंद्राची धाकड कार XUV300 TurboSport भारतात लाँच, बघा किंमत
Mahindra Cars : महिंद्राने भारतीय बाजारात XUV300 TurboSport लाँच केले आहे. XUV300 T-GDi 10.35 लाख (ऑल-इंडिया एक्स-शोरूम) च्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. हे वाहन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये देण्यात आले आहे. तसेच हे तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. हे वाहन प्रथम XUV300 Sportz संकल्पना कार म्हणून 2020 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. Mahindra XUV300 TurboSport … Read more