Mahindra Cars : 6 सप्टेंबर रोजी महिंद्रा करणार धमाका ; मार्केटमध्ये लाँच होणार ‘ही’ दमदार SUV
Mahindra Cars : तुम्हीही कार (car) घेण्याचा विचार करत असाल तर थोडी वाट पहा. 6 सप्टेंबर रोजी महिंद्रा कंपनी (Mahindra company) 400 किमीची रेंज असलेली SUV कार लॉन्च करणार आहे. महिंद्र येत्या दोन वर्षांत भारतीय बाजारपेठेत अनेक इलेक्ट्रिक एसयूव्ही (electric SUV) लाँच करणार आहे.मात्र, याआधी कंपनी मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. वास्तविक, महिंद्र आपली बहुप्रतिक्षित … Read more