Mahindra लवकरच लॉन्च करणार XUV800 इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या कधी करणार बाजारपेठेत एंट्री

Mahindra

Mahindra : महिंद्रा भारतीय बाजारात XUV800 इलेक्ट्रिक मॉडेल लॉन्च करणार आहे, ही SUV कंपनीच्या XUV700 वर आधारित असणार आहे. कंपनी 15 ऑगस्ट रोजी ते सादर करणार आहे जेव्हा एकूण 5 इलेक्ट्रिक आगामी मॉडेल सादर केले जातील, यामध्ये XUV300 वर आधारित इलेक्ट्रिक SUV, इलेक्ट्रिक कूप SUV XUV900 आणि XUV800 इलेक्ट्रिक यांचा समावेश आहे. महिंद्रा आगामी काळात … Read more