Mahindra : बाबो .. एक नाहीतर ‘इतक्या’ रंगात महिंद्रा XUV900 Coupe होणार लाँच ; जाणून घ्या किंमत
Mahindra : देशांतर्गत ऑटोमेकर महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) 15 ऑगस्ट 2022 रोजी पाच नवीन बॉर्न इलेक्ट्रिक एसयूव्ही (five new Bourne electric SUVs) सादर करण्यासाठी सज्ज आहे. या अंतर्गत कंपनी महिंद्रा XUV900 (Mahindra XUV900) देखील सादर करणार आहे. भारतीय बाजारात ते सहा रंगांच्या पर्यायांमध्ये आणले जाणार असल्याची माहिती आहे.कंपनी यामध्ये एक मोठा बॅटरी पॅक … Read more